Jakson kuvaus
विशीतल्या प्रेमाची उडणारी ठिणगी दहा वर्षांच्या संसारात आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली विझून जाते का? एकमेकांची सवय म्हणजेच गृहीत धरणे असते का? मनातल्या शंकेचा अदृश्य फुगा आणि वाढदिवसाच्या एका छोट्याशा रोपाने उलगडलेली, दोन जीवांच्या नात्यातील शांत, उबदार ज्योतीची ही एक तरल प्रेमकथा.
Sivusto: majhaaajchavichar.blog

