फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha
शिक्षकहो तुमच्यासाठी! | Special Program for Teachers | Crescent
· 27 min
Show notes
Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025.
आयुष्यातली ३०-३५ वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत राहून अनेक पिढ्या घडवलेल्या शिक्षकांचा निवृत्तीनंतरचा काळ हा सुखाचाच जायला हवा. पण तसा तो जावा असं वाटत असेल तर शिक्षकांनी सेवा बजावत असतानाच तसा विचार करणं आणि त्यादृष्टीनं कृती करणं आवश्यक ठरतं. शिक्षकांकडून रिटायरमेंट प्लॅनिंग केलं जातं का, नसेल तर त्यामागची कारणं काय आणि हे प्लॅनिंग नेमकं कसं करायचं या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Podcast Host – Bhushan Wani, Director…
