Jakson kuvaus
मंतरलेलं पाणी म्हणजे नेमकं काय? आणि Structured Water ही संकल्पना काय आहे?
ध्वनी म्हणजे केवळ ऐकण्याची गोष्ट आहे, की विशिष्ट Frequencies चा आपल्या शरीरावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर काही परिणाम होऊ शकतो?
या विशेष Swa Nirmiti Podcast मध्ये डॉ. केदार घाटणेकर यांच्यासोबत Sound Therapy आणि Frequency Therapy या विषयावर सखोल संवाद झाला आहे.
या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत —
🎵 Sound Therapy आणि Frequency Therapy मधला संबंध
📱 मोबाईलच्या माध्यमातून Frequency Therapy ची संकल्पना
💧 Frequencies आणि Structured Water
🔬 ध्वनी, Frequency आणि शरीर यांच्यातील संभाव्य संबंध
❓ “मंतरलेले पाणी” आणि Structured Water…
Sivusto: podcasters.spotify.com

