Show notes
#marathi #marathipodcast #podcast
🎙️ Coaching Careers & Leadership | Hemant Deshpande on Guiding Professionals to Success
🎧 करिअर आणि नेतृत्व कोचिंग: हेमंत देशपांडे यांच्यासोबत यशस्वी वाटचाल
🔗 Connect with Hemant Deshpande on LinkedIn:
https://www.linkedin.com/in/hemantlifecoach/
👋 नमस्कार मंडळी,
The Guiding Voice (TGV) Marathi च्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सोबत आहेत अनुभवी करिअर आणि लीडरशिप कोच Hemant Deshpande.
🔍 या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
IT क्षेत्रात १८ वर्षांचा अनुभव घेतलेल्या हेमंतजींचा कोचिंगकडे वळलेला प्रवास
दुसऱ्या करिअरचा विचार करणाऱ्या व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे…
Website: shows.acast.com

