Bölüm notları
आकाशात काळ-कुट्ट आभाळ चंद्र कुठे दिसत नव्हता. चांदण्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. येताना दुतर्फा हिरवे दिसणारी झाडे आता खायला उठली होती. जणू अक्राळ विक्राळ आकार हात खोलून मला बोलवत आहे असं वाटू लागलं. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Anamik Wankhede
Web sitesi: myrangabhoomi.com
