Epizódjegyzetek
ह्या 3 चुका टाळल्या तर करोडपती नक्की होणारconnect with Mr. Ram Gaikwad RGFS https://rgfs.in/आजच्या काळात सामान्य माणसाने आर्थिक नियोजनाची सुरुवात नेमकी कुठून करावी—SIP, insurance की emergency fund?2. SIP सुरू केली म्हणजे आपण योग्य investment करतोय का? लोक SIP आणि mutual funds बाबत कोणत्या मोठ्या चुका करतात?3. ₹1 कोटी retirement साठी पुरेसे आहेत का? महागाई लक्षात घेऊन retirement corpus कसा ठरवावा?4. लोकांकडे अनेक mutual funds, LIC policies, FDs आणि investments असतात—पण तरीही त्यांना आर्थिक सुरक्षितता का वाटत नाही?Disclaimer :Mutual fund investments are subject to market risks, read all scheme…
Weboldal: podcasters.spotify.com
