Show notes
भारती हॉस्पिटलबद्दल जाणून घेण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या: www.bharatihospital.com अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk"भावनेच्या क्रॅश कोर्स" च्या या चौथ्या भागात आपण आत्मतिरस्कारावर चर्चा केली आहे. आपण सगळेच सगळ्यांची मनं राखण्याचा प्रयत्न करतो, Perfect रहाण्याचा प्रयत्न करत असतो. पण या सगळ्या प्रयत्नात आपण स्वतःवर शंका घेतो, काही वेळेस स्वतःला चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो आणि एका Point नंतर स्वतःचा तिरस्कार करायला लागतो. आपण स्वतःला Judge करतो, दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात थकतो, आणि नकळत आत एक नकली मुखवटा (mask) घालतो…
Website: podcasters.spotify.com

