Note dell’episodio
भावनेचा Crash Course च्या या विशेष भागात ओंकार जाधव आणि डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यात सततच्या सामाजिक तुलनेमागील मानसशास्त्र आणि मनातील अस्वस्थतेवर सखोल चर्चा झाली आहे. आपण नकळत स्वतःची तुलना इतरांशी का करत राहतो, या सवयीमुळे स्वतःला कमी लेखण्याची भावना कशी निर्माण होते आणि या चक्रातून बाहेर पडून स्वतःच्या आयुष्यात खरा आनंद व समाधान कसं मिळवायचं, याचे अत्यंत सोपे व मार्गदर्शक विचार डॉ. अनुजा यांनी या संवादात मांडले आहेत.In this insightful episode of Bhavanecha Crash Course, host Omkar Jadhav sits down with Dr. Anuja Kulkarni to unravel the psychology behind constant social comparison and the…
Sito web: podcasters.spotify.com

