Episodebeskrivelse
लहानपणी…आई-बाबा म्हणजे आपलं पूर्ण जग असतं. त्यांचं प्रत्येक वाक्य — नियम असतो. त्यांचा प्रत्येक निर्णय — सुरक्षित वाटतो. पण… एक दिवस असाच अचानक जाणवतं… आई अजूनही तसंच बोलते, बाबा अजूनही तसंच सांगतो…पण आपल्याला ते सगळं आधीसारखं वाटत नाही. आणि मग मनात एक शांत प्रश्न उभा राहतो — आई-बाबा बदलले का… की आपल्या नजरेतून त्यांचंचित्र बदललं?
आजच्या भागात… आपण हाच प्रवास समजून घेणार आहोत —बदलाचा नाही…समजुतीचा.
In childhood… parents are our entire world. Every word they say feels like a rule. Every decision they make feels safe.
But then… one day, you suddenly realize…
Mom still speaks the same way. Dad…
Nettsted: podcasters.spotify.com

