Przejdź do treści
Global sound
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

autor: Alpana Deo

Najnowszy odcinek
एखाद्या व्यक्तीला किती personal होऊ द्यावं?

O tym podcaście

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile.
Sometimes, I’ll speak from the heart.
Sometimes, a guest will join us to share their journey.
And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.

Odcinki

Najnowsze 20 z 37 odcinków

  • एखाद्या व्यक्तीला किती personal होऊ द्यावं? · 10 minकाही लोकांशी आपण पहिल्याच भेटीत खूप comfortable होतो…दोन-चारगप्पा होतात आणि अचानक आपल्याला वाटतं -“अरे, या व्यक्तीशी इतकं मोकळेपणाने बोलता येतंय!” आणि मग नकळत आपण आपल्या…
  • स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे काय? · 9 minआज आपण एका अत्यंत सुंदर आणि महत्वाचा विषयावर बोलणार आहोत- emotional strength. emotional strength ची सुरुवात होते ... “आत्ता मला काय वाटतंय?” इथून. कारण आपण अनेकदा भावना समजून…
  • Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं? · 8 minकधी विचार केला का … Praise आणि Overpraise यात फरक आहे का? माझ्या अलीकडच्या एका coaching session मध्ये आम्ही याच विषयावर बोलत होतो - मुलांनी काही चांगलं केलं, तर त्याचं…
  • वेगवेगळ्या वाटा, एकच ध्येय – The Foundations Montessori · 40 minकधी कधी दोन पूर्णपणे वेगळे प्रवास… एकाच ध्येयासाठी एकत्र येतात. एक प्रवास… आर्मी background मधून आलेल्या शिस्तीचा. जिथे adaptability, strength आणि resilience हे जीवनाचे भाग झाले…
  • Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn · 56 minकधी कधी आयुष्य आपल्या हातात कॅल्क्युलेटर देतं…आणि आपण मात्र हातात स्क्रिप्ट घ्यायची स्वप्नं पाहत असतो. आज आपल्या सोबत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी सुरक्षित इंजिनिअरिंग करिअर सोडून…
  • यशापलीकडचं यश - Growth Mindsetचा प्रवास · 1 godz. 1 minआज आपल्यासोबत आहेत Behavioral Expert आणि High Performance Leadership Coach AditiSurana. Aditi गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना, त्यांच्या thought process ला समजून घेण्यास…
  • नृत्य नाही, तर अनुभव · 43 minआपल्या guest series मधे, जिथे संवाद प्रश्न - उत्तरांचा नसून अनुभवांचाअसतो, आज माझ्यासोबत बसलेली व्यक्ती ही फक्त एक कलाकार नाही - ती माझी गुरु आहे. जिच्या तालात शिस्त आहे, भावात…
  • आजी-आईंच्या स्वयंपाकातलं विज्ञान: Heritage Food आणि Kitchen Chemistry · 31 minआपल्या guest series मधे आजचा guest करता, “निवृत्ती नंतरच, ज्येष्ठांच, मनासारखं जगण सुरू होतं” हे वाक्य अगदी योग्य ठरेल. हयांनी OrganicChemistry मधे M.Sc नंतर ३५ वर्ष हा…
  • राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय · 44 minआपण सगळे आयुष्यात काही ना काही ‘योग्य’ निर्णय घेतो…Degree योग्य. Job योग्य. Salary योग्य. पण एक प्रश्न मात्र मनाच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेला असतो… हे सगळं ‘मनासारखं’ आहे का?…
  • शोध अंतर्मनाचा – ज्योतिषापासून ब्रह्मविद्येपर्यंतचा प्रवास · 54 minआज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. जवळपास १२ वर्ष ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस, त्यानंतर ब्रह्मविद्येचा सखोल…
  • आईपणाची नवी व्याख्या · 6 minआजचा एपिसोड खूप खास आहे… कारण आज आपण बोलणार आहोत मदर्स डे बद्दल. पण आजचा हा भाग “आई म्हणजे त्यागाची मूर्ती” किंवा “आई स्वतःसाठी जगत नाही” अशा नेहमीच्या चौकटीतला नाही.एक empowered…
  • मैत्री संपत नाही… ती evolve होते... · 6 minलहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे?…
  • आई-बाबा बदलले की आपण? · 6 minलहानपणी…आई-बाबा म्हणजे आपलं पूर्ण जग असतं. त्यांचं प्रत्येक वाक्य — नियम असतो. त्यांचा प्रत्येक निर्णय — सुरक्षित वाटतो. पण… एक दिवस असाच अचानक जाणवतं… आई अजूनही तसंच बोलते, बाबा…
  • प्रेम की Performance?- आपण कोणती Love Language बोलतो? · 6 minखरं प्रेम कधी audience शोधत नाही. ते claps शोधत नाही. ते सुरक्षितता शोधतं. जिथे आपण अभिनय न करता आपलं असू शकतो. आपल्या सर्वांचे आवड्ते आणि लाड्के पु ल देशपांडे यांच्या…
  • Love vs Attachment- ओळख कशी कराल?? · 7 minValentine Day जवळ आला की आपल्याला एक गोष्ट खूप romantic वाटते— “तो/ती माझ्याशिवाय नाही राहू शकत.” Dil To Pagal Hai चित्रपट आठवा… जिथे सांगितलं जातं— “Someone… somewhere… is made…
  • आई की मी? – Motherhood पलीकडचं माझं अस्तित्व · 7 minजर तू आई असशील… आणि कधी कधी स्वतःला विसरतेस, तर हा वेळ तुझ्यासाठी आहे.आई झाल्यावर आयुष्य अचानक बदलत नाही… ते हळूच बदलतं. आजचा हा एपिसोड ऐकताना तुला strong राहायची गरज नाही…फक्त…
  • Breaking the Loop – पिढ्यानपिढ्या चाललेली सवय थांबवताना · 9 minकधी लक्षात आलंय का… आपण निर्णय घेतो… पण प्रतिक्रिया जुनी असते. ताण आला की आवाज बदलतो. संधी आली की पाऊल थांबतं. हे होतं जून्या conditioning आहे”. “म्हणूनच ओळखीची सवय — जरी…
  • "Busy असणं" म्हणजे यश की व्यस्ततेचं आकर्षण? · 9 minआज कुणालाही विचारा — काय चाललंय? उत्तर जवळपास एकच असतं — खूप busy आहे! Going crazy. जणू busy’ असणं ही आपली ओळख झाली आहे.” Timothy D. Wilson यांच्या एका प्रसिद्ध अभ्यासात असं…
  • Slow Living – ‘सगळं लगेच’च्या युगात, हळू जगणं · 9 minSlow Living म्हणतलं कि तुमचा मनात कोणतं चित्र उभ राहतं? तुम्हालास्वत:चा आयुष्यात slow living ची कल्पना करता येते का? ब-याचदा slow living ऐकताच लोकांचा मनात येते ती स्थिरता। काही…
  • सुट्या तेव्हा आणि आता: आपल्या लहानपणीच्या आठवणी · 9 minHoliday season आला, की एक वेगळीच ऊब मनात पसरते। दिवाळी, ख्रिसमस, new year vacation… हवेतच, एक softness, warmth, आणि आठवणींचा सुवास असतो. आज आपण बोलणार आहोत त्या…

Na żywo, ostatnia godzina: 7 449 utworów na 2 770 stacjach w 117 krajach

Odkrywaj świat przez radio

Więcej sposobów na odkrywanie (7)

Usłyszałeś coś fajnego? Zapisz to albo otwórz od razu w Spotify.

★ Artysta tygodnia Najszybciej rosnący w radiu w tym tygodniu
Twój utwór tutaj? Od € 9 tygodniowo →
beejazzySłuchaj dalej