Jakson kuvaus
आजचा एपिसोड खूप खास आहे… कारण आज आपण बोलणार आहोत मदर्स डे बद्दल. पण आजचा हा भाग “आई म्हणजे त्यागाची मूर्ती” किंवा “आई स्वतःसाठी जगत नाही” अशा नेहमीच्या चौकटीतला नाही.एक empowered आई म्हणजे perfect आई नाही. ती अशी आई आहे —जी स्वतःची स्वप्नं जपते, स्वतःच्या mental health ला महत्त्व देते, मदत मागायला घाबरत नाही, आणि दुसऱ्या आईलाही हात देऊन पुढे नेत असते. कारण मुलं आपल्या शब्दांपेक्षा, आपलं जगणं जास्त शिकतात. या मदर्स डे ला…फक्त आपल्या आईला celebrate करू नका,तिला स्वतःसाठी जगायलाही encourage करा।
Today’s episode is very special… because today we’re talking about Mother’s Day. But this episode is…
Sivusto: podcasters.spotify.com
