Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
Breaking the Loop – पिढ्यानपिढ्या चाललेली सवय थांबवताना
· 9 Min.
Shownotes
कधी लक्षात आलंय का… आपण निर्णय घेतो… पण प्रतिक्रिया जुनी असते. ताण आला की आवाज बदलतो. संधी आली की पाऊल थांबतं. हे होतं जून्या conditioning आहे”. “म्हणूनच ओळखीची सवय — जरी त्रासदायक असली… तरी मेंदू तिलाच ‘safe’ म्हणतो.” आज आपण चुका किंवा कमतरता याबद्दल बोलणार नाही. आज आपण मेंदू कसा आपल्याला जुने patterns repeat करायला भाग पाडतो — याबद्दल बोलणार आहोत। नोबेल प्राइज़ विजेते आणि मानसशास्त्र्ज्ञ Daniel Kahneman यांनी त्यांच्या संशोधनात हे स्पष्ट केलं आहे.
ते म्हणतात:
“The brain has two systems —one fast, emotional, & automatic… and one slow, logical, & effortful.”
पिढ्यानपिढ्या चाललेले patterns हे…
Website: podcasters.spotify.com
