Avsnittsbeskrivning
🎙️ Passionate Pulse पॉडकास्ट कोणासाठी आहे?“स्वप्न पाहणाऱ्यांपासून ते ते प्रत्यक्षात साकार करणाऱ्यांपर्यंत—हा पॉडकास्ट प्रत्येक Passion-Driven व्यक्तीसाठी आहे.”
"स्वयं टॉक्स" (Swayam Talks) केवळ एक मंच नाही, तर तो एक प्रवास आहे—मानवी अनुभवांचा आणि मूल्यांचा. या Passionate Pulse च्या विशेष भागात तुमच्या खास भेटीसाठी आले आहेत नविन काळे, स्वयं टॉक्स या मराठी व्यासपीठाचे संस्थापक, ज्यांनी मराठी माणसांच्या आयुष्यातील गोष्टी एका नव्या दिशेने समाजासाठी नव्या रूपात आणल्या. स्वयं टॉक्स हा केवळ एक मंच नाही, तर तो एक प्रवास आहे—मानवी अनुभवांचा, मूल्यांचा आणि प्रेरणादायी भेटींचा. या संवादात आपण जाणून…
Webbplats: pranaliubale.substack.com

