सार्थ मनाचे श्लोक | Manache Shlok - Ancient Wisdom for Modern Chaos
av Shriniwas Mene
श्लोक २७ - संकटांना घाबरून पळून जाणाऱ्या मनाला धैर्य कसे द्यावे?
Om den här podden
समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हा मराठी संतसाहित्यातला एक अमूल्य ठेवा आहे.
ह्या पॉडकास्टच्या प्रत्येक भागात एका श्लोकाचा अर्थ सोप्या मराठीत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे घेऊन समजून घेणार आहोत.
मनाला योग्य दिशा देणारे हे विचार ऐका, चिंतन करा आणि आपल्या जीवनात अनुभवून पाहा.
नवीन श्लोक - दर मंगळ, गुरू आणि शनिवारी.
संदर्भ ग्रंथ - स्व. प्रा. डॉ. सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक - अध्यात्माची पाऊलवाट.
अभिवाचन - श्रीनिवास मेणे
Avsnitt
De 20 senaste av 28 avsnitt
- श्लोक २७ - संकटांना घाबरून पळून जाणाऱ्या मनाला धैर्य कसे द्यावे? · 5 min · Avsnitt 27भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥
- श्लोक २६ - केवळ शरीराची काळजी करून शेवटी काय हाती लागणार? · 6 min · Avsnitt 26देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥
- श्लोक २५ - सत्संगाचा किंवा चांगल्या विचारांचा कंटाळा का करू नये? · 5 min · Avsnitt 25मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां दुःख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥
- श्लोक २४ - मनातील ‘मी’पणा आणि अहंकार नष्ट कसा करावा? · 4 min · Avsnitt 24रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥
- श्लोक २३ - सतत व्यर्थ आणि वायफळ बडबड केल्याने काय नुकसान होते? · 4 min · Avsnitt 23न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥
- श्लोक २२ - स्वतःचे खरे हित कशात आहे हे मनाला कसे समजावून सांगावे? · 5 min · Avsnitt 22मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥
- श्लोक २१ - पैशाचा आणि मोहाचा हव्यास मनाला कश्या यातना देतो? · 5 min · Avsnitt 21मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥
- श्लोक २० - जन्म-मरणाच्या या फेऱ्यातून मनाला मुक्त कसे करावे? · 4 min · Avsnitt 20How can the soul break free from the painful cycle of rebirth? बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या…
- सार्थ मनाचे श्लोक - Trailer · 1 minनमस्कार! आजचं आपलं जीवन अत्यंत वेगवान झालंय. मोबाईल आणि तंत्रज्ञानामुळे मनात क्षणाक्षणाला नवे विषय आणि नवे विचार येत राहतात. ह्या सततच्या कोलाहलात मन शांत आणि स्थिर ठेवणं…
- श्लोक १९ - सत्य आणि असत्य यातला फरक ओळखून जीवन कसे जगावे? · 5 min · Avsnitt 19How do you discern truth from illusion and choose the righteous path? मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें…
- श्लोक १८ - लोकांच्या खोट्या स्तुती आणि प्रसिद्धीमागे धावणे कसे थांबवावे? · 4 min · Avsnitt 18How do you stop chasing validation and praise from people? मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही…
- श्लोक १७ - नको त्या गोष्टींची व्यर्थ चिंता आणि ओव्हरथिंकिंग कसे थांबवावे? · 6 min · Avsnitt 17How do you stop worrying about outcomes beyond your control? मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥
- श्लोक १६ - माणसाचा लोभ आणि हव्यास कधी संपणार? · 4 min · Avsnitt 16When will human greed and attachment ever come to an end? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। म्हणोनी जनीं मागुता जन्म…
- श्लोक १५ - 'मी आणि माझं' या भ्रमातून बाहेर कसे पडावे? · 5 min · Avsnitt 15How do you break free from the illusion of 'Me and Mine'? मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥
- श्लोक १४ - मृत्यू अटळ असताना आयुष्यात माणसाने नक्की काय कमवावे? · 4 min · Avsnitt 14When death is inevitable, what is truly worth achieving in life? जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला । परी शेवटीं काळमुखीं निमाला ॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले । कितीएक ते जन्मले आणि…
- श्लोक १३ - वासनेच्या आहारी गेलेल्या माणसाचा नाश कसा अटळ असतो? · 4 min · Avsnitt 13Why does succumbing to toxic desires invite inevitable destruction? मना सांग पां रावणा काय जाले । अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं । बळे लागला काळ…
- श्लोक १२ - सतत चिंता आणि दुःखात अडकलेल्या मनाला मुक्त कसे करावे? · 5 min · Avsnitt 12How do you free your mind from constant grief and worry? मना मानसीं दुःख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत…
- श्लोक ११ - जगात सर्व सुखी असा कोण आहे? · 5 min · Avsnitt 11Is anyone in this world truly completely happy? जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारें मना तूचि शोधुनि पाहे ॥ मना त्वांचि रे पूर्वसंचित केले । तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥
- श्लोक १० - शारीरिक आणि मानसिक त्रासातही अंतर्मनातून आनंदी कसे राहावे? · 4 min · Avsnitt 10How do you stay internally joyful despite physical pain and stress? सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी । दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी ॥ देहेदु:ख ते सुख मानीत जावे । विवेके सदा…
- श्लोक ९ - दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ आणि अतिस्वार्थ माणसाला का बुडवतो? · 4 min · Avsnitt 9Why does greed for others' wealth and excessive selfishness ruin peace? नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी ने रे पाप सांचे ॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होतां…








