Note de episod
आयुष्य खरं तर किती सोपं असतं ना…
पण आपणच त्याला किती वेगवेगळ्या प्रकारे गुंतवून ठेवतो.
चहापासून Google Maps पर्यंत, आणि रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या जगण्यापर्यंत…
या वेळीच्या गप्पा आहेत आपल्या याच सवयीभोवती.
थोडं हसूया, थोडं विचार करूया…
आणि कदाचित स्वतःला एक छोटासा प्रश्नही विचारूया—
आपण आयुष्य जगतोय की ते उगाच गुंतवत चाललोय?
गप्पा गोष्टी, मनातल्या.
Site: podcasters.spotify.com

