Aller au contenu
Global sound
Gappa Goshti, Manatlya

Gappa Goshti, Manatlya

de Ajay Dusane

Dernier épisode
Ep 33 - लवंगी फटाका आणि ती दिवाळी

À propos de ce podcast

मराठीतल्या मनापासून केलेल्या गप्पा, जीवन, माणसांची नाती, लहानपणच्या आठवणी, स्वप्न आणि आपल्या मनात राहून गेलेल्या काही खास गोष्टी. 'गप्पा गोष्टी, मनातल्या' (Gappa Goshti, Manatlya) या मराठी पॉडकास्टमध्ये आपण रोजच्या जगण्यातील भावनिक प्रवास, नातेसंबंध आणि सुवर्णकाळातील आठवणींना उजाळा देणार आहोत.

Welcome to Gappa Goshti, Manatlya — a dedicated Marathi audio podcast exploring life stories, deep nostalgia, relationships, and emotional life philosophy. Subscribe/Follow for heartwarming weekly episodes.

#marathipodcast #gappagoshti #marathistories #audioshow #marathitalks #podcastinmarathi

Épisodes

Les 20 épisodes les plus récents sur 31

  • Ep 33 - लवंगी फटाका आणि ती दिवाळी · 10 min · Saison 1 Épisode 33एक छोटासा लाल लवंगी फटाका… आणि त्याचा आवाज मात्र आख्ख्या गल्लीत घुमणारा! आठवतेय का ती दिवाळी? घराची साफसफाई, आईच्या हातचा फराळ, लक्ष्मी रोडवरची खरेदी, आकाशकंदील लावण्याची धडपड…
  • Ep 32: दारूचे अफाट आणि दैवी फायदे | Daru che Phayde · 10 min · Saison 1 Épisode 32"आज गाडी तुझा भाऊ चालवणार..." हा डायलॉग ऐकला की आपल्या तोंडावर कसा सहजपणे हसू येतो नाही का? नमस्कार मंडळी! 'गप्पा गोष्टी मनातल्या' या पॉडकास्टच्या बत्तिसाव्या भागात आपले स्वागत…
  • Ep 31: कवटी 💀🎸 | Gappa Goshti Manatlya · 10 min · Saison 1 Épisode 31कमिन्सचे दिवस, हेवी मेटल म्युझिक, गाडीवरच्या कवट्या... असा आमचा मित्र पराग पोतदार ऊर्फ 'कवट्या महाकाळ'! 🎸 'गप्पा गोष्टी मनातल्या'च्या या एकतीसाव्या भागात, अजय घेऊन आला आहे एका…
  • Ep 29: "बाई, वाड्यावर या..." आणि आजचे गोड बोलणारे विलन! | निळू फुले स्पेशल · 7 min · Saison 1 Épisode 29'गप्पा गोष्टी मनातल्या' – भाग २९ 🎙️🎭 मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील असा एक महामेरू, ज्यांच्या नावाशिवाय मराठी सिनेमाचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही... आदरणीय निळू फुले!…
  • 'Ambition' नसणं हीच आजची सगळ्यात मोठी Ambition आहे? · 8 min · Saison 1 Épisode 28आजच्या या धावपळीच्या जगात आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या अघोषित शर्यतीत पळतोय. आलिशान घर, महागडी गाडी, ईएमआयचा डोंगर आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड... यालाच आपण आपली…
  • मनात सहजपणे वसलेली माणसं · 10 min · Saison 1 Épisode 27रोजच्या या धावपळीच्या जगात आपण कित्येक माणसांना भेटतो... काही केवळ ओळखीची होतात, तर काही कायमची मनात घर करून जातात. पण कधी विचार केलाय का, की रक्ताचं नातं नसताना, साधा संवादही न…
  • गप्पा गोष्टी, मनातल्या | विशेष – श्रोत्यांची पत्रं Ft. 1 · 9 min · Saison 1 Épisode 26आकाशवाणीच्या जुन्या आठवणी... पण प्रश्न अगदी आजच्या! 📻 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली काही पत्रं, त्यातल्या रोजच्या आयुष्यातल्या भन्नाट अडचणी आणि त्यावर अजयची गंभीर उत्तरं…
  • गप्पा गोष्टी मनातल्या | एपिसोड २५ – पोचलो इथपर्यंत · 5 min · Saison 1 Épisode 25२५वा एपिसोड. थोडं थांबून मागे वळून पाहण्याची वेळ. एक पॉडकास्ट सहज सुरू केला... आणि कधी २५ एपिसोड झाले, कळलंच नाही. या प्रवासात आपण कधी मुंगीच्या मागे गेलो, कधी Rubber Band खेचला…
  • पुणेरी आदरातिथ्य आणि शब्दांच्या मागचं सत्य · 4 min · Saison 1 Épisode 24पुण्यात कोणाकडे गेल्यावर जर यजमानांनी विचारलं "चहा घेणार?", तर त्याचा खरा अर्थ काय असतो?'गप्पा गोष्टी मनातल्या' या पॉडकास्टच्या २४ व्या भागात तुमचं मनापासून स्वागत!आजचा आपला विषय…
  • आयुष्य जगण्याचे १० जागतिक नियम · 6 min · Saison 1 Épisode 23व्हॉट्सॲपवरचे 'ज्ञान' आणि आपले रोजचे जगणे... या असल्या अजब नियमांचं आपण नक्की काय करायचं?'गप्पा गोष्टी मनातल्या' या पॉडकास्टच्या २३ व्या भागात तुमचं मनापासून स्वागत!आज सकाळी मी…
  • मुखवटा बदलणारे चेहरे · 5 min · Saison 1 Épisode 22आपण रोज शेकडो चेहरे पाहतो... पण त्या मुखवट्यामागची खरी गोष्ट आपल्याला कधी दिसते का?'गप्पा गोष्टी मनातल्या' या पॉडकास्टच्या २२ व्या भागात तुमचं मनापासून स्वागत!आपल्या पुण्यात एक…
  • माणसाची खरी श्रीमंती कशात असते? · 8 min · Saison 1 Épisode 21'गप्पा गोष्टी मनातल्या' या पॉडकास्टच्या २१ व्या भागात तुमचं मनापासून स्वागत!आपण वयाची पहिली २५ वर्ष खूप उत्साहात जगतो. पण नंतर सुरू होते एक न संपणारी पळधाव. कधी घोड्यासारखं…
  • आठवणीतले हाँगकाँग लेन · 7 min · Saison 1 Épisode 19काही जागा आपण सोडून येतो... पण त्या जागा आपल्याला कधीच सोडून जात नाहीत. पुण्यातली एक छोटीशी लेन. मित्रांसोबत उगाच भटकलेली. काहीतरी खरेदी केलेली. खूप गप्पा मारलेल्या. कदाचित…
  • घरातला तो ड्रॉवर · 6 min · Saison 1 Épisode 18प्रत्येक घरात असतोच एक... घरातला तो ड्रॉवर. उघडला की काहीही सापडतं. पण खरं सांगायचं तर... त्या ड्रॉवरमध्ये वस्तू कमी आणि आठवणी जास्त असतात. आजच्या गप्पा थोड्या आपल्या घरात…
  • बोर व्हा की… · 6 min · Saison 1 Épisode 17आपण शेवटचं कधी खरंच बोर झालो होतो? मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, Reels नव्हते... तेव्हा बोर व्हायचो. आणि त्या बोर होण्यातूनच काहीतरी करायचो — मित्रांना भेटायचो, पुस्तक वाचायचो…
  • आता कसं वाटतंय? · 9 min · Saison 1 Épisode 16काही भावना शब्दांत सांगता येत नाहीत… त्या फक्त feel कराव्या लागतात. मराठी भाषेत असे कितीतरी भन्नाट शब्द आहेत, जे एखादी भावना अगदी नेमकी पोहोचवतात. काही शब्द ऐकले की अर्थ सांगायची…
  • आपलं आयुष्य · 8 min · Saison 1 Épisode 15आयुष्य खरं तर किती सोपं असतं ना… पण आपणच त्याला किती वेगवेगळ्या प्रकारे गुंतवून ठेवतो. चहापासून Google Maps पर्यंत, आणि रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या जगण्यापर्यंत… या…
  • Helping Beduk · 6 min · Saison 1 Épisode 14आपण सगळ्यांच्या मदतीला धावून जातो… कधी गरज असते म्हणून, कधी सवयीने आणि कधी कुणी विचारायच्या आतच! 😄 पण प्रत्येक वेळी मदत करायला धावणं खरंच शहाणपणाचं असतं का? यावेळी एका छोट्याशा…
  • जय देव जय देव · 3 min · Saison 1 Épisode 13आरती सुरू झाली की आपण सगळे एकत्र येतो. कुणाला सगळे शब्द पाठ असतात… कुणी अंदाजाने म्हणत असतो… आणि कुणी फक्त तोंड हलवत असतो! 😄 पण एक गंमत आहे… आपण लहानपणापासून म्हणत आलेल्या या…
  • गणपती आले बघा... · 8 min · Saison 1 Épisode 12गणपती अजून यायचे आहेत… पण त्यांची चाहूल लागली आहे. घरातली लगबग, सजावटीची तयारी, आरतीचा आवाज, मोदकांचा वास आणि त्या सगळ्यातून जाग्या होणाऱ्या जुन्या आठवणी. गणपतीच्या निमित्ताने…

En direct, dernière heure : 14 465 titres sur 7 195 stations dans 138 pays

Découvrez le monde par la radio

Plus de façons de découvrir (7)

Vous avez entendu quelque chose de bien ? Enregistrez-le, ou ouvrez-le directement dans Spotify.

★ Artiste de la semaine La plus forte progression à la radio cette semaine
Ton titre ici ? À partir de € 9 par semaine →
KZOS LPContinuer l’écoute