Show notes
काही भावना शब्दांत सांगता येत नाहीत… त्या फक्त feel कराव्या लागतात.
मराठी भाषेत असे कितीतरी भन्नाट शब्द आहेत, जे एखादी भावना अगदी नेमकी पोहोचवतात. काही शब्द ऐकले की अर्थ सांगायची गरजच पडत नाही… भावना लगेच समजते.
या वेळीच्या गप्पांमध्ये अशाच काही भन्नाट शब्दांची आणि त्या मागच्या feelings ची थोडी मजेशीर सफर.
आणि शेवटी…
आता कसं वाटतंय? 😄
ते ऐकण्यासाठी गप्पांमध्ये नक्की या.
Website: podcasters.spotify.com

