Episodebeskrivelse
काही जागा आपण सोडून येतो...
पण त्या जागा आपल्याला कधीच सोडून जात नाहीत.
पुण्यातली एक छोटीशी लेन.
मित्रांसोबत उगाच भटकलेली.
काहीतरी खरेदी केलेली.
खूप गप्पा मारलेल्या.
कदाचित कुणाच्या प्रेमात पडलेली...
हाँगकाँग लेन.
आज पुन्हा एकदा तिथे जाऊया.
काही खरेदी करायला नाही...
फक्त आठवणींना भेटायला.
कदाचित या गप्पांच्या शेवटी तुम्हालाही तुमची अशीच एखादी जागा आठवेल...
आणि कदाचित तिथे परत जावंसं वाटेल.
Nettsted: podcasters.spotify.com

