Avsnittsbeskrivning
आपण सगळ्यांच्या मदतीला धावून जातो…
कधी गरज असते म्हणून, कधी सवयीने आणि कधी कुणी विचारायच्या आतच! 😄
पण प्रत्येक वेळी मदत करायला धावणं खरंच शहाणपणाचं असतं का?
यावेळी एका छोट्याशा तळ्यापासून सुरू झालेली गोष्ट आपल्याला घेऊन जाते आपल्या रोजच्या आयुष्यातल्या काही ओळखीच्या प्रसंगांकडे.
काही किस्से, काही अनुभव, थोडा उपरोध आणि अर्थातच…
आपला Helping Beduk! 🐸
ऐका… कदाचित तुमच्या आयुष्यातलाही एखादा Helping Beduk आठवेल!
गप्पा गोष्टी, मनातल्या.
तोपर्यंत, अजयचा राम राम!
Webbplats: podcasters.spotify.com

