Σημειώσεις επεισοδίου
आरती सुरू झाली की आपण सगळे एकत्र येतो.
कुणाला सगळे शब्द पाठ असतात… कुणी अंदाजाने म्हणत असतो… आणि कुणी फक्त तोंड हलवत असतो! 😄
पण एक गंमत आहे…
आपण लहानपणापासून म्हणत आलेल्या या शब्दांकडे आपण कधी नीट पाहिलंय का?
गणपतीसमोरच्या आरतीपासून सुरू झालेल्या काही जुन्या आठवणी आणि मनात आलेले काही प्रश्न…
या वेळी गप्पा थोड्या आरतीभोवती.
ऐकून बघा.
गणपती बाप्पा मोरया!
तोपर्यंत, अजयचा राम राम!
Ιστότοπος: podcasters.spotify.com

