Life of Stories
by Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
# 2176 : 'सांगलीतली दिवाळी' (आसावरी हंजे.)
About this podcast
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Episodes
The newest 20 of 2,177 episodes
- # 2176 : 'सांगलीतली दिवाळी' (आसावरी हंजे.) · 3 minSend us Fan Mail दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी. प्रत्येक घरातील "ती "मात्र आधी स्वच्छता,मग फराळ तयार करणे आणि पूजाअर्चा करून खूप शिणलेली असते. घरातील लक्ष्मीलाच आता खरी विश्रांतीची…
- "अरे, पापं त्या झाडावर दबा धरून बसतात!" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 8 minSend us Fan Mail गुरुदेव, आशीर्वाद द्या. काशीला निघालो आहे. गंगास्नानासाठी." भक्त म्हणाला. रामकृष्ण म्हणाले, "काशीला? अरे, ही समोर वाहतेय ती कोण मग? गंगा तर इथेही आहे. एवढ्या…
- # 2174 : सहवेदना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) · 12 minSend us Fan Mail वयाच्या ७४ व्या वर्षात असलेला एक निवृत्त अमेरिकन कामगार आणि वयाच्या २२ व्या वर्षी शिक्षण घेणारा एक तरुण स्थलांतरित विद्यार्थी. त्या क्षणी आमच्यात एक नातं निर्माण…
- # 2173 : ‘चिंगूस खान झाला, दिलदार खान‘ ले. मोशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) · 6 minSend us Fan Mail बायकोच्या आजारपणावर होणारा खर्च असह्य झाल्यामुळे चिंगूस खान चक्क तिच्या मरणासाठी देवाकडे प्रार्थना करू लागला! एवढंच नाही, तर त्याची ही इच्छा पूर्ण झाली, तर…
- # 2172 : ‘फुल्ल ग्लास मलाईदार लस्सी.‘ ले. सुप्रिया सावंत. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) · 9 minSend us Fan Mail घरातल्या आर्थिक परिस्थितीचे चटके बालपणातच अनुभवलेले अनेक जण आता सढळ खर्च करताना थोडेतरी कचरतातच... कारण आताच्या सुखवस्तू जगण्याला कधीकाळी केलेल्या काटकसरीची…
- # 2171 : अर्जुन आणि कर्ण-पत्नी वृषालीची प्रेमकथा ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) · 9 minSend us Fan Mail भारतात अशा अनेक महान प्रेमकथा आहेत जिथे प्रेमींना त्यांच्या जोडीदाराबद्दल तीव्र भावना होत्या परंतु समाजाच्या क्रूर नियमांमुळे ते वेगळे झाले. अशीच एक महान…
- # 2170 : तद्धाम परमं मम..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) · 10 minSend us Fan Mail स्वामीजी बोलायला उभे राहिले. आणि सुरुवातीलाच त्यांनी एक अगदी साधा प्रश्न विचारला.. “तुम्हाला सगळ्यांत आवडणारा प्रवास कोणता ?” सभेतून उत्तरे यायला लागली. कोणी…
- # 2169 : "दिवाळीतला किल्ला करण्याचे कुठे गेले ते दिवस?' लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. (प्रा सौ. अनुराधा भडसावळे. ) · 10 minSend us Fan Mail पेपर संपले, सुट्टी लागली आणि सोसायटीतली पोरं खाली जमली... यंदा ठरलं – पन्हाळगडच बांधायचा! पण विटा आणायच्या कुठून? बुरुजावरून झालेली भांडणं, चोरून आणलेल्या विटा…
- # 2168 : ‘पापणीनं लिहिलेली गोष्ट‘. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 9 minSend us Fan Mail एका पापणीच्या हालचालीतून माणूस पुस्तक लिहू शकतो? जाँ-डॉमिनिक बॉबीची कहाणी ऐकल्यावर या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि आपण थक्क होतो! मेंदूच्या विकारामुळे त्याचं शरीर…
- # 2167 : ‘ढोलात नेमकं वाजतंय तरी काय?‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 4 minSend us Fan Mail "अरे काय सुंदर ढोल वाजवतोस . मूर्ख आहेत हे गाववाले. त्यांना सच्च्या कलेची कदर नाही. मी अजिबात ढोल वाजवणं बंद करायला सांगणार नाही तुला". "उलट आणखी जोरजोराने वाजव…
- # 2166 : ‘मुंबईच्या लोकलचा मोटरमन‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 7 minSend us Fan Mail लोकलच्या मोटरमनला रोज गाडी चालवताना काय काय पाहावं लागतं? फुटओव्हर ब्रिज असतानाही रुळ ओलांडणारे प्रवासी, कानात हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवरून जाणारे लोक आणि…
- # 2165 : 'आणि देवही निरूत्तर झाला!‘ लेखक : मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 4 minSend us Fan Mail तीन जिवलग मित्र प्रवासाला निघाले आणि एका विचित्र अपघातात तिघांचंही आयुष्यच बदलून गेलं. एकाचे पाय गेले, दुसऱ्याचे हात, तर तिसऱ्याची दृष्टी! गमावलेले अवयव परत…
- # 2164 : "अशी विरक्ती मला हवी!" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 5 minSend us Fan Mail एका हिरे माणकांनी मढवलेल्या सोन्याच्या कटोऱ्याची किंमत किती असू शकते? लाखो रुपये? कदाचित त्याहूनही जास्त! पण एका संन्याशासाठी हिरे माणकांनी मढवलेल्या सोन्याच्या…
- # 2163 : ‘समर्थशिष्य कल्याणाची जेव्हा मारुती राय परीक्षा घेतात!‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 16 minSend us Fan Mail कल्याणाने गड उतरायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! त्याचे शरीर पिसासारखं हलकं झालं. काही कळायच्या आतच तो उरमोडी नदीच्या पात्राजवळ पोहोचला. आश्चर्याने मागे वळून…
- # 2162 : ‘स्टीव्ह जॉब्स यांच्या एका प्रश्नाची ताकद!‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 6 minSend us Fan Mail मॅकिन्टॉशचं सगळ्यात चांगलं feature कोणतं? असं विचारलं तर, उत्तर येईल, “तो लगेच सुरू होतो.” संगणक सुरू होण्यासाठी लागणारे दहा सेकंद कमी करण्यासाठी स्टीव्ह जॉब्स…
- # 2161 : ‘जेव्हा तीच तुमचं एकमेव पाठबळ ठरते.‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 5 minSend us Fan Mail हातात रायफल घेतलेली एक तरुणी… चेहऱ्यावर निर्धार… आणि भोवती संघर्षाचं वातावरण! ती ब्रिटिश सैनिकांशी लढायला उतरली होती. तिच्याबद्दल अशी एक हृदयस्पर्शी कथा कशी…
- # 2160 : ‘घराच्या वयाची गोष्ट‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 7 minSend us Fan Mail घरातला पसारा आवरता आवरता वैतागलेली तरुण आई मावशीला म्हणाली, “मावशी, अगं काय सांगू तुला! घरभर कायम खेळणी पसरलेली असतात. चालताना उड्या मारत वाट काढावी लागते. किती…
- # 2159 : ‘जगातील पहिली अॅपेंडिसेक्टोमी‘ (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) · 6 minSend us Fan Mail एका अकरा वर्षांच्या मुलानं कधीतरी गिळलेली एक छोटीशी पिन त्याच्या जीवावर बेतणार होती! लंडनमधल्या एका रुग्णालयात त्याची अवस्था गंभीर झाली आणि डॉक्टरांपुढे मोठंच…
- # 2158 : 35 वर्षांपूर्वीचा मायदेशी प्रवास… एक दिव्य! ( अंजली भडसावळे. ) · 8 minSend us Fan Mail १९९० सालची गोष्ट! अमेरिकेतून दोन लहान मुलांना घेऊन भारतात परतताना अंजली भडसावळे यांना काय काय अनुभवावं लागलं? जपानमधला थांबा, सिंगापूर विमानतळावरचे चौदा तास आणि…
- # 2157 : ‘रागाच्या भरात आवाज का वाढतो?‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) · 2 minSend us Fan Mail आपण रागात असताना एकमेकांवर एवढं ओरडतोच का? घरात भांडण सुरू झालं की आवाज चढतच जातो. पण समोरची व्यक्ती जवळ उभी असतानाही आपण एवढ्या मोठ्याने का बोलतो, याचा कधी…





