Siirry sisältöön
Global sound
पारिजात | मुलांसाठी मराठी गोष्टी | Parijat - Marathi Stories for Kids

पारिजात | मुलांसाठी मराठी गोष्टी | Parijat - Marathi Stories for Kids

tekijä: सुभाष मराठे : Tap 'Follow ' and the Bell for more! It's free. धन्यवाद !

Uusin jakso
ओवी-मिमी आणि हरवलेली चांदणी :The Little Owls and the Lost Star…

Tietoa podcastista

Parijat ! New Marathi Stories for Kids • A Fresh & Unique Experience ! Welcome to Engaging - Educational Marathi Bedtime Stories (goshti ) for children – perfect for anytime listening, all in a voice that touches the heart.
Here fun meets wisdom! Enjoy engaging tales that teach life lessons in a simple, entertaining way. Listen free on Spotify, Apple Podcasts, Amazon Music, Castbox, Goodpods, iHeartRadio, Pocket Casts!
#marathi_goshti #marathistory #kidsstorytime #bedtimemarathistories #podcastmarathikids #storytimemarathi #new #stories #PodcastForKids #English_Stories_Kids

Jaksot

Uusimmat 20 jaksoa 34 jaksosta

  • ओवी-मिमी आणि हरवलेली चांदणी :The Little Owls and the Lost Star (Kid's Marathi Story) · 10 min · Kausi 1 Jakso 34ओवी आणि मिमी ही दोन छोटी घुबडं जंगलातील शाळेजवळ बसून अक्षरांचा सराव करत असत. एका रात्री त्यांना हरवलेल्या चांदणीबद्दलचं जादुई पत्र मिळालं. टिटू काजव्याच्या मदतीने त्यांनी…
  • भोलू अस्वल आणि कुजबुजणारं जंगल : Bholu Bear and the Whispering Forest (Kids Marathi Stories) · 8 min · Kausi 1 Jakso 33भोलू अस्वल, चीकू हरिण आणि चीनू खार हे जंगलातील तीन जिवलग मित्र होते. एके दिवशी भोलूने मित्रांचा इशारा दुर्लक्षित करून मधासाठी धोकादायक कड्यावर चढाई केली. तो घसरून खोल खड्ड्यात…
  • राजूची हुशारी : Raju’s Wisdom (Kid's Marathi Story) · 11 min · Kausi 1 Jakso 30राजकुमारी संजनाची मौल्यवान माणिकजडित अंगठी एका गूढ तळ्यात पडली आणि ती घाबरून रडू लागली. जवळच मासेमारी करणारा गरीब पण धाडसी राजू तिच्या मदतीला धावून आला आणि अंगठी शोधण्याचं…
  • गोड गाण्यांची सफर : Fun Marathi Songs for Kids · 9 min · Kausi 1 Jakso 32या भागात लहान मुलांसाठी चार सुंदर, गोड आणि तालबद्ध मराठी गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं मुलांना आनंद देतं, गाण्यास, टाळ्या वाजवण्यास आणि नाचण्यास प्रोत्साहित करतं. ही गाणी…
  • माकडाने पळवली मोत्यांची माळ :The Monkey and the String of Pearls (Kid's Marathi Story) · 8 min · Kausi 1 Jakso 31राणी आंघोळीला जाताना मोत्यांची माळ दासीकडे ठेवते. दासी झोपल्यावर माकड माळ पळवते . सैनिक खूप शोध घेतात पण माळ सापडत नाही. प्रमुख सैनिक हुशारीने काचेच्या माळांची युक्ती करतो. माकड…
  • हुशार,मेहनती कावळा :The Smart and Hardworking Crow (Kid's Marathi Story) · 5 min · Kausi 1 Jakso 29एका कडक उन्हाळ्याच्या दिवशी एक कावळा तहानेने त्रस्त झाला होता आणि पाण्याच्या शोधात उडत होता. शेवटी त्याला एका माठात थोडे पाणी दिसले, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती…
  • कुंभकर्णाची गोष्ट : The Loyal Giant of Lanka (Kids' Marathi Story) · 11 min · Kausi 1 Jakso 28कुंभकर्ण हा रावणाचा महाकाय आणि अतिशय पराक्रमी भाऊ होता. अधिक शक्ती मिळवण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली, पण सरस्वती देवीच्या प्रभावामुळे “ब्रह्मास्त्र” मागण्याऐवजी त्याच्या…
  • जिद्दी कासवाची शर्यत :The Hare and the Tortoise (Kids' Marathi Story) · 10 min · Kausi 1 Jakso 27एक बढाईखोर ससा आणि शांत कासव यांच्यात शर्यत ठरते. ससा सुरुवातीला खूप वेगाने धावतो पण मध्येच झोप काढतो. कासव मात्र हळूहळू चालत राहतो आणि थांबत नाही. ससा झोपेत असताना कासव शेवटच्या…
  • बेडूक आणि राजकन्या - The Frog and The Princess ( Kids' Marathi Story) · 12 min · Kausi 1 Jakso 27एका राजकन्येला तिच्या वाढदिवशी वडिलांकडून एक सुंदर सोनेरी चेंडू भेट मिळतो. एके दिवशी तो चेंडू तळ्यात पडतो आणि एक बेडूक मदत करण्याचे वचन देतो. बदल्यात तो तिचा मित्र होण्याची…
  • सखी- रमा:निसर्गाच्या मैत्रिणी The Secrets of Nature (Kids’ Marathi Story) · 9 min · Kausi 1 Jakso 25सखी आणि रमा या दोन बहिणी एका सुंदर सकाळी बागेत फिरायला गेल्या. फुले, पक्षी आणि खारुताई पाहत असताना त्यांना इंद्रपंखी नावाचे जादुई फुलपाखरू भेटले. इंद्रपंखीने त्यांना फुलपाखराचा…
  • हुशार टोपीवाला :Clever Cap Seller (Marathi Kid's Story) · 5 min · Kausi 1 Jakso 25एक टोपीवाला गावोगावी फिरून टोप्या विकत असे. कडक उन्हामुळे थकून तो एका झाडाखाली झोपला. माकडांनी त्याच्या रंगीबेरंगी टोप्या घेऊन डोक्यावर घातल्या. टोपीवाला घाबरला नाही; त्याने…
  • बजरंगबली हनुमान The Devoted Hanuman (Kids’ Marathi Story) · 3 min · Kausi 1 Jakso 23एके दिवशी हनुमानाने सीतामाईच्या कपाळावरील कुंकवाबद्दल कुतूहलाने विचारले. प्रेमळ हसत सीतामाईने सांगितले की ती पती श्रीरामांच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावते. हे ऐकताच हनुमानाच्या…
  • शिकाऱ्याची फजिती : The Hunter’s Defeat (Kids’ Marathi Story) · 5 min · Kausi 22 Jakso 1एक जंगलात कासव, ससा,हरीण ,कावळा आणि उंदीर हे एकमेकांचे छान मित्र होते . ते नेहमी बरोबर असत. एकत्र खेळायचे ,खायचे प्यायचे आणि मजा करायचे. एक दिवस एक शिकारी त्या जंगलात आला आणि…
  • प्रभू श्रीराम आणि खारीचा वाटा-Lord Rama with Squirrel (Kids’ Marathi Story) · 5 min · Kausi 21 Jakso 1प्रभु श्रीराम आणि त्यांची वानरसेना समुद्रावर पूल बांधत होती. मोठमोठे दगड आणि लाकडे उचलून सर्व वानरसेना मेहनत करत होती. एक छोटीशी खार हे सगळं पहात होती. मग तिनेही मदत करायचे…
  • ससोबाची युक्ती :Rabbit’s Clever Trick · 14 min · Kausi 1 Jakso 20एका जंगलात एक क्रूर सिंह रोज एका प्राण्याची शिकार करीत असे. सिंहाच्या भीतीने प्राणी दररोज एक प्राणी त्याला अर्पण करीत. एकदा सश्याची पाळी आली आणि त्याने उशिरा जाण्याचे ठरवले…
  • 19 रामू ,शामू आणि अस्वल : The Bear and the Two Friends (Kids’ Marathi Story) · 5 min · Kausi 1 Jakso 19रामू आणि शामू जंगलातून जात होते. अचानक त्यांच्या रस्त्यात एक अस्वल आलं. रामू झाडावर चढला, पण शामू एकटा राहिला. शामू मेल्यासारखा डोळे मिटून शांत पडून राहिला, आणि अस्वल तिथून निघून…
  • 18 धूर्त बगळा - हुशार खेकडा : The Greedy Stork and the Wise Crab (Kids’ Marathi Story) · 6 min · Kausi 1 Jakso 18एकदा एका बगळ्याला म्हातारपणामुळे मासे पकडणे जमत नव्हते. त्याने माशांना खोटं सांगितलं की हा तलाव लवकरच भरला जाईल आणि दुसऱ्या तलावात नेतो म्हणाला. तो त्यांना नेऊन खाऊ लागला, पण…
  • 17 जशास तसे : कोल्हा- करकोचा : The Fox and the Stork (Kids’ Marathi Story) · 6 min · Kausi 1 Jakso 16कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलावलं आणि खीर सपाट बशीत म्हणजेच ताटलीत वाढली, ज्यामुळे करकोच्याला खाता आलं नाही. करकोचा उपाशीपोटी परत गेला पण त्याने ठरवलं की कोल्ह्याला धडा…
  • 16 केली नक्कल ,घडली अद्दल: The Foolish Flower (Kids’ Marathi Story) · 11 min · Kausi 1 Jakso 18एकदा एका सुंदर लाल फुलाने फुलपाखराचे पंख घेऊन उडण्याची इच्छा केली. ते उडत असताना काट्यात अडकले आणि नंतर मुलांच्या खेळात सापडण्याची वेळ आली. संकटातून सुटल्यावर फुलाला आपली चूक…
  • M5 कबुतर व मुंगीची गोष्ट | The Pigeon and the Ant – Marathi Story of Friendship for Kids · 5 min · Kausi 1 Jakso 5ही गोष्ट आहे एका कबुतराची आणि एका मुंगीची – संकटात असताना त्यांनी एकमेकांना शहाणपणाने मदत केली. मैत्री आणि मदतीचे महत्त्व सांगणारी ही मनोरंजक आणि बोधप्रद कथा खास मुलांसाठी…

Livenä, viimeisin tunti: 4 977 kappaletta 1 856 asemalla 100 maassa

Löydä maailma radion kautta

Lisää tapoja löytää (7)

Kuulitko jotain hyvää? Tallenna se tai avaa se suoraan Spotifyssa.

★ Artist of the week The fastest riser on the radio this week
Your song here? From € 9 per week →
105.7 Now KZBD FMJatka kuuntelua