स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
oleh Santosh Deshpande
कालच्या रुढी- परंपरा आज कालबाह्य?
Tentang podcast ini
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.
स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
Episode
20 episode terbaru dari 395
- कालच्या रुढी- परंपरा आज कालबाह्य? · 33 mnt · Episode 397आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात सण-उत्सवांचे अतिशय महत्त्व आहे. मात्र, रुढी-परंपरांच्या चाकोरीत आपले सण-उत्सव अडकत चालल्याने आज त्यांची परिणामकारकता बदलते…
- मुलांसाठीची `वाचन साखळी` · 32 mnt · Episode 396शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची नवी समस्या आहे. ग्रामीण भागात तर त्यासाठी पूरक वातावरणही नसते. वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यात…
- FIFA वर्ल्डकप कोण जिंकणार? · 22 mnt · Episode 395सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमी FIFA वर्ल्ड कपच्या स्पर्धेत रमले आहेत. आता knock out राऊंड सुरू होतोय, तेव्हा चर्चा होतेय ती विजेतेपद कोणाला मिळणार याची. भारतीय लष्करात ब्रिगेडियर…
- ‘श्रीमानयोगी’चं शिवधनुष्य पेलताना.. · 36 mnt · Episode 394मराठी साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून 'श्रीमानयोगी' ओळखली जाते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहजसुंदर वेध घेणारे सिद्धहस्त लेखक रणजित…
- IT vs AI: करिअर संपणार की बदलणार? · 20 mnt · Episode 393कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच `एआय` अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल घडवते आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रावर त्याचा सर्वात मोठा प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. त्यातून…
- पूर्वीचं पुणे का राहिलं नाही? · 41 mnt · Episode 392महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून अभिमानाने नाव घेतलं जातं ते पुणे गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने विस्तारले आहे. हे होत असताना येथील नागरी सुविधांचा विकास कायमच चर्चेत…
- तेलभूमीत नेमकं काय घडतं? · 27 mnt · Episode 391इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या…
- हेरगिरी... पुस्तकांत रंजक पण प्रत्यक्षात? · 25 mnt · Episode 390आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात…
- ऑडिओबुक्स आता मुख्य प्रवाहात... · 19 mnt · Episode 389वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल…
- डायट प्लॅन करताना... · 30 mnt · Episode 388चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यकच. मात्र प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा डायट प्लॅन असायला हवा, असे आहारशास्त्र सांगते. मग, फास्ट फूडची सवय असणाऱ्यांनी काय करावे…
- अर्जुनाविषयी का लिहावसे वाटले? · 3 mnt · Episode 387साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार लाभलेले लेखक प्रणव सखदेव यांची नवी साहित्यकृती- वीर योद्धा अर्जुन, नुकतीच पुणे पुस्तक महोत्सवातून रसिकांपुढे आली. त्याविषयी प्रणव सखदेव यांच्याशी…
- `पूर्णवादा`ची जागतिक दखल · 22 mnt · Episode 386महाराष्ट्राच्या पावन भूमीत डॉ. पारनेरकर महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाची ओळख आता जगभरात होते आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था 'हार्पर काॅलिन्स'…
- 'स्पेलिंग' बदलून नशीब बदलते? · 29 mnt · Episode 385Numerology म्हणजेच अंकशास्त्र याचा आपल्या नावाच्या 'स्पेलिंग'शी काय संबंध आहे? आपल्या नावाचे स्पेलिंग बदलून आपले भवितव्य बदलता येते का? असेल तर कसे? या विषयी पुण्यातील प्रसिद्ध…
- उद्याची 'फॉरेन लँग्वेज' कोणती? · 25 mnt · Episode 384परकीय भाषा शिकणे केव्हाही उपयुक्त असते, असे आपण ऐकतो. मात्र, आजच्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या परकीय भाषा शिकायला हव्यात, कोणत्या भाषांना चांगले भवितव्य आहे याविषयी अनेकांच्या…
- `हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास` उलगडताना... · 49 mnt · Episode 383शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची ओळख. ही परंपरा काळाच्या ओघात समृद्ध होत गेली. गेल्या सात शतकांचा वेध घेत त्यातील महत्त्वाच्या नोंदी आपल्यापुढे…
- ....म्हणून `तुकाराम`! - दिग्पाल लांजेकर · 44 mnt · Episode 382आजचे आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा अभंग तुकाराम हा नवा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आपल्या शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपटांच्या माध्यमातून मराठी…
- `लक्षात ठेवण्या`ची कला! · 44 mnt · Episode 381स्मरणशक्ती ही आपल्याला लाभलेली देणच आहे. मात्र, आपण तिचा किती उपयोग करतो हे कोडेच असते. एखादी गोष्ट लक्षात ठेवणे ही खरे तर एक कलाच आहे. म्हणजे नेमके काय, याची उलगड करण्यासाठी…
- ध्यानातून ज्ञानाकडे.... · 29 mnt · Episode 380जगभरात दिवाळी साजरी होत असताना आपल्या अंतःकरणात तेज कसे जागवावे, जीवनात खरा प्रकाश कसा आणता येईल, याचं सुरेख विवेचन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी संतोष…
- स्टोरीटेलिंगचा फॉरमॅट बदलतोय? · 21 mnt · Episode 379गोष्ट ऐकणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्ट. गोष्ट सांगण्याचे, ऐकण्याचे माध्यम बदलत जात आहे. पारंपरिक पुस्तक, चित्रपटांपलीकडे जात ऑडिओबुक्स, शॉर्टफिल्म्स आता प्रचलित…
- मृत्युनंतर घडतं काय? · 42 mnt · Episode 378मृत्युनंतर नेमकं काय घडतं, याचं अनेकांना कुतुहल असतं. मात्र, हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याच विषयाची सविस्तर उलगड करण्यासाठी हा मेटाफिजिक्स अभ्यासक आणि अध्यात्मिक समुपदेशक…







