Notes d’épisode
प्रत्येक घरात असतोच एक...
घरातला तो ड्रॉवर.
उघडला की काहीही सापडतं.
पण खरं सांगायचं तर...
त्या ड्रॉवरमध्ये वस्तू कमी आणि आठवणी जास्त असतात.
आजच्या गप्पा थोड्या आपल्या घरात डोकावणाऱ्या आहेत...
थोड्या आपल्या सवयींवर हसवणाऱ्या...
आणि शेवटी कदाचित तुम्हालाही तुमचा तो ड्रॉवर उघडायला लावणाऱ्या.
ऐका... आणि बघा, तुमच्या ड्रॉवरमध्ये काय काय दडलंय.
Site web: podcasters.spotify.com

