Catatan episode
Weight loss, GLP-1 medication, Ways to lose weight healthily, Dr Priyanka BapatWeight loss करायचंय रे पण रोज जिमला जायला वेळच नाहीये. त्यात डाएट बिएट माझ्याच्यानं काही होत नाही, ही वाक्य आपल्या नेहमी कानावर येतात. त्यातच अलीकडे वेटलॉससाठीची GLP 1 ही खास औषधंही बाजारात यायला लागली आहेत. ही अशी औषधं घेऊन वजन झपटप कमी करावं का असंही अनेकांच्या मनात यायला लागलंय. पण ही GLP 1 औषधं नेमकी कोणती आहेत आणि त्याचे काही साईडइफेक्ट्स असतात का? हेल्दी वेटलॉसची सगळ्यात योग्य पद्धत कोणती? मुळातच वेटलॉस हे उद्दिष्ट हवं की body recomposition? याच सगळ्या महत्त्वाच्या मुद्दयांवर या भागात Nutrition Scientist डॉ…
Situs: podcasters.spotify.com

