Notas del episodio
Does s*x need to last a certain amount of time? Does early ejaculation always mean premature ejaculation? And is it caused only by excitement or anxiety?लस्ट स्टोरीज या सिरीजचा तिसरा सिझन नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. तो मी अजून बघितला नसला तरी स्त्रीकेंद्री अशा या सिरीजमध्ये स्त्रियांची लैंगिकता, त्यांचं प्लेजर, इंटिमसी यावर बराच खल असून, बऱ्याचदा पुरुष स्त्रीला शरीरसुख देण्यात कमी पडतो का असा तक्रारवजा सूर दिसतो. इथं एक मूलभूत प्रश्न पडतो तो म्हणजे सेक्स-समागम प्रत्यक्ष किती वेळ चालायला हवा? वीर्यस्खलन लवकर झालं म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास आहे का? आणि ही समस्या केवळ अतिउत्तेजनेमुळे किंवा…
Web: podcasters.spotify.com

