Episodebeskrivelse
🎬 नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांना घेऊन पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा अनुभव नेमका कसा होता?देहभान पॉडकास्टच्या या खास भागात युवा लेखक-दिग्दर्शक विक्रम पटवर्धन त्यांच्या पहिल्या चित्रपट ‘Frame’ च्या निर्मितीमागची गोष्ट, दिग्दर्शनाचा प्रवास आणि सेटवरचे अनेक खास अनुभव उलगडून सांगतात.राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना मुख्य भूमिकेत दिग्दर्शित करणं, तर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि अनुभवी अभिनेता अमेय वाघ यांच्यासोबत काम करणं — तेही आपल्या पहिल्याच चित्रपटात — हा अनुभव विक्रम पटवर्धन यांच्यासाठी कसा होता?‘Frame’ ची कल्पना नेमकी कुठून आली? कथा ते…
Website: podcasters.spotify.com

