Jakson kuvaus
Lose Weight the Right Way | Complete Weight Loss Roadmap with Obesity Physician Dr. Malhar Ganla | Dehbhan Podcastवजन कमी करायचंय, व्यायाम बंद करा या स्फोटक हेडिंगखाली आपण देहभान पॉडकास्टमध्ये ओबेसिटी फिजिशियन डॉ. मल्हार गानला यांच्यासोबत महिन्याभरापूर्वी रिलीज केलेल्या पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या एपिसोडवर प्रतिक्रियांचा, प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांनी डॉ. मल्हार यांना पुन्हा बोलवण्याची विनंती केली. डॉक्टरांनीही देहभान पॉडकास्टचं पुढच्या भागाचं आमंत्रण स्वीकारलं आणि हा एपिसोड आपण वेटलॉसचा प्रवास नेमका कसा करायचा, काय गोष्टी करायच्या, काय टाळायच्या यावर फोकस…
Sivusto: podcasters.spotify.com

