Σημειώσεις επεισοδίου
Are Breakups, Divorce, Relationship Issues on Rise? आजच्या काळात प्रेमात पडणं जितकं सोपं झालंय, तितकंच प्रेम आटलं की नात्यातून बाहेर पडणंही सोपं झालंय का? याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे, सोशल मीडिया की नव्या पिढीचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन? ब्रेकअप्ससोबतच घटस्फोटांचं प्रमाणही वाढतंय का आणि त्यामागची प्रमुख कारणं कोणती? ब्रेकअप आणि डिव्होर्समधल्या वेदनेची जातकुळी सारखीच असते की तीव्रता कमी-जास्त असते? या सगळ्या प्रश्नांवर देहभानच्या या भागात लेखिका आणि विवाह समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे.Timestamps 04:06 – Are breakups becoming more common…
Ιστότοπος: podcasters.spotify.com

