Avsnittsbeskrivning
Does our childhood affect our present life? If yes, how, and most importantly, how can we make closure with negative memories and emotions buried since childhood? In the latest episode of the Dehbhan podcast, we discussed these crucial questions that shape our adulthood. तारुण्यात पदार्पण करताना, मॅच्युअर्ड होताना आपण नकळत बालपणाला मागे सोडतो. पण अनेकांना ही अशी सहज फारकत घेताच येत नाही. कारण बालपणात वाट्याला आलेले काही कटू प्रसंग, अपमानाच्या गडद सावल्या मोठेपणीही पिच्छा सोडत नाहीत. एका प्रकारे बालपणाला क्लोजर, सोडचिठ्टी देताच येत नाही त्यांना. त्यामुळेच वर्तमानातल्या त्यांच्या वागण्याला…
Webbplats: podcasters.spotify.com

