Catatan episode
Diet, Nutrition, Gym, Fitness हे किवर्ड्स एव्हाना आपल्या ओळखीचे झालेले आहेत. पण माहितीच्या विस्फोटामुळे काहींच्या मनात एकूण फिटनेसविषयीच फार मोठा गोंधळ आहे. त्यामुळेच Fitness म्हणजे केवळ Weightloss, Six Pack Abs, Protein Supplements की फिटनेसचा आणखी काही गहन अर्थय? मुळात रोजचं काम, व्यवधानं सांभाळून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्यत्वे चाळीशी-पन्नाशीनंतर खरंच फिट राहता येतं का याविषयी या भागात आपण अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत डॉ. मनीष पटवर्धन. डॉ. मनीष हे फिटरेंजर या जीम चेनचे फाऊंडर आणि हेड कोच आहेत. शिवाय ते आयुर्वेदिक डॉक्टरही आहेत.Guest: Dr. Manish Patwardhan…
Situs: podcasters.spotify.com

