Notatki do odcinka
डाएट, कॅलरीज, गट हेल्थ, मेटॅबॉलिझम, वेट लॉस हे सगळे शब्द गेल्या काही वर्षांत बहुतेकांच्या जिव्हाळ्याचे झाले आहेत. कारण कोव्हिडनंतर, खरं तर कोव्हिडच्याही आधीपासूनच वाढणारं वजन हा अनेकांच्या चितेंचा, चिडिचिडीचा आणि हताशपणाचा विषय होऊन बसलाय. त्यामुळेच वजन खरंच कमी होतं का, त्यासाठी नेमकं काय आवश्यक ठरतं, त्याला किती वेळ लागतो आणि कमी झालेलं वजन टिकतं का या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आम्ही चर्चा केलीय. Dietician Dr Pranita Ashok shares the hurdles most people face while losing weight, various myths about the Indian and especially Maharashtrian diet, the growing craze for a protein diet and how…
Strona: podcasters.spotify.com

