Notas do episódio
या भागात आपण पुरुषांचं मानसिक आरोग्य (Men's Mental Health), Emotional Intelligence (EQ), Financial Stress, Marriage, Fatherhood आणि वैवाहिक नातेसंबंध** या आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या पण कमी चर्चिल्या जाणाऱ्या विषयांवर Positive Psychologist मनीषा मोने यांच्यासोबत सखोल चर्चा केली आहे. समाजात पुरुषांकडून कायम खंबीर राहण्याची अपेक्षा केली जाते, पण त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर, भावनिक आयुष्यावर आणि कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो, याचा उलगडा या संवादातून होतो.पुरुष भावना व्यक्त का करत नाहीत? लग्नानंतर आई आणि बायकोमध्ये पुरुषांचं सँडविच होतं का? आजही पुरुषांवर मम्माज बॉय किंवा बायकोचा…
Site: podcasters.spotify.com

