İçeriğe geç
Global sound
Dehbhan

Dehbhan

S*xual compatibility Issues in Relationships and why it matters | Dr Rajendra Sathe

· 1 sa 3 dk · Sezon 1

Bölüm notları

Sexual Compatibility in a Relationship: Why It Mattersलग्न ठरवताना किंवा संसारात पडल्यावरही बाकी सतराशेसाठ मुद्दे विचारात घेतले जात असले तरी एका गोष्टीकडे ठार दूर्लक्ष केलं जातं. ते म्हणजे लैंगिक अनुरूपता अर्थात् सेक्शुअल कंपॅटिबिलिटी. तर ही सेक्शुअल कंपॅटिबिलिटी काय असते? ती जाणून घेण्यासाठी विवाहपूर्व शरीरसंबंध गरजेचे असतात का? ही कंपॅटिबिलिटी कमी असेल तर ती वाढवता येते का? लग्नावेळी कंपॅटिबिलिटी चांगली असेल तर काही कारणांमुळे लग्नानंतर ती बिघडू शकते का? या सगळ्या कळीच्या मुद्यांवर सेक्सॉलॉजिस्ट, जनरल फिजिशियन आणि लेखक डॉ. राजेंद्र साठे यांच्यासोबत ‘देहभान’च्या नवीन भागात सविस्तर चर्चा…

Web sitesi: podcasters.spotify.com

★ Artist of the week The fastest riser on the radio this week
Your song here? From € 9 per week →
radioknesselareDinlemeye devam et